Days
Hours
Minutes
Seconds
कोष्टी व्हिजन ट्रस्ट तर्फे सकल कोष्टी समाजातील साहस, शोर्य,कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, पर्यावरण, वक्तृत्व या व अशा अन्य क्षेत्रात प्राविण्य किंवा असाधारण कामगिरी वा योगदान दिलेल्या बाल व युवा मुला-मुलींना प्रोत्साहन व बळ देण्यासाठी वरील पुरस्कार दिले जाणार आहेत.